(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2025

(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2025

UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा (CDS) परीक्षा (I) 2025 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , […]

UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा (CDS) परीक्षा (I) 2025 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व तपशील  :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1भारतीय भूदल अकॅडेमी, डेहराडून (IMA)100
2भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला (INA)26
3हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद (AFA)32
4ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी, चेन्नई (Men)276
5ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी, चेन्नई (Women)19
 एकूण जागा453

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 : पदवी उत्तीर्ण
पद क्र – 2 : इंजिनिअरिंग पदवी
पद क्र – 3 : पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा BE / B.TECH
पद क्र – 4 & 5 : पदवी उत्तीर्ण

⬛️ वयोमर्यादा :
पद क्र – 1, 2, 4 & 5 : जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2007 दरम्यान.
पद क्र – 3 : जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2007 दरम्यान. 

💰 परीक्षा शुल्क : General  /OBC  : रु.200/-  SC/ ST/ महिला : फी नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क से तारीख17 जून 2025
📑 जाहिरात (PDF)Click Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top