(SBI CBO Recruitmnet) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) | 2964 |
एकूण जागा | 2964 |
⬛️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी + बँकेतील 02 वर्षे अनुभव.
⬛️ वयोमर्यादा : 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे व SC/ST : 05 वर्षे तर, OBC साठी 03 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्क : General /OBC / EWS : रु. 750/- SC/ST/PWD : फी नाही
🌍 नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाइन |
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख | 29 मे 2025 |
📑 जाहिरात (PDF) | Click Here |