(RRB TECHNICIAN) भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6180 + जागांसाठी भरती

(RRB TECHNICIAN) भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6180 + जागांसाठी भरती

(RRB Technician Recruitment) भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदांच्या 6180 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क […]

(RRB Technician Recruitment) भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदांच्या 6180 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1टेक्निशियन ग्रेड I (सिग्नल)180
2टेक्निशियन ग्रेड III6000
  एकूण जागा6180

 ⬛️ शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 :  B.Sc Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation Or Engineering Diploma 

पद क्र. 2 & 3 :  10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI

⬛️ वयोमर्यादा : 01 जुलै 2025 रोजी

पद क्र. 1 : 18 ते 33 वर्षे
पद क्र. 2 : 
18 ते 30 वर्षे
नोट : 
वयोमर्यादेत SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : GEN / OBC / EWS : रु. 500/- व SC / ST / ExSM / ट्रान्सजेंडर / EBC / महिला: रु. 250/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भरण्यास सुरवात 28 जून 2025
🕔 अर्ज भ.शे. तारीख28 जुलै 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top