(RRB ALP) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती

(RRB ALP) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती

(RRB ALP Recruitment) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, […]

(RRB ALP Recruitment) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1असिस्टंट लोको पायलट (ALP)    9900
  एकूण पद संख्या9900

⬛️ शैक्षणिक पात्रता : updating soon

⬛️ वयोमर्यादा : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे व SC / ST  साठी 05 वर्षे तर  OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.500/-  व SC / ST / ExSM /ट्रान्सजेंडर / EBC / महिला : रु. 250/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ. सुरवात10 एप्रिल 2025
🕔 अर्ज भ .शे. तारीख09 मे 2025
📑 जाहिरात PDF Click Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top