(PNB) पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या 350 जागांसाठी भरती

(PNB) पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या 350 जागांसाठी भरती

(PNB Recruitment) पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या 350 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, […]

(PNB Recruitment) पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या 350 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01ऑफिसर-क्रेडिट250
02ऑफिसर-इंडस्ट्री75
03मॅनेजर-IT05
04सिनियर मॅनेजर-IT05
05मॅनेजर-डेटा सायंटिस्ट MMGS-III03
06सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट    MMGS-III02
07मॅनेजर-सायबर सिक्योरिटी05
08सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी03
  एकूण पद संख्या350

⬛️ शैक्षणिक पात्रता : updating soon…..

📅 वयोमर्यादा : 01 जानेवारी 2025 रोजी वयोर्मयादा 
पद क्र – 1 & 2 : 21 ते 30 वर्षे
पद क्र – 3, 5, &  7: 25 ते 35 वर्षे
पद क्र – 4, 6 & 8 : 27 ते 38 वर्षे
नोट :  SC / ST साठी 5 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.1080/- व SC / ST / PWD : रु. 59/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
📅 अर्ज भ. शेवटची तारीख24 मार्च 2025 
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top