(NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 620 जागांसाठी भरती

(NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 620 जागांसाठी भरती

(NMMC Recruitment) नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 620 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क […]

(NMMC Recruitment) नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 620 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1बायोमेडिकल इंजिनिअर1
2कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)35
3कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)6
4उद्यान अधीक्षक1
5सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी1
6वैद्यकीय समाजसेवक15
7डेंटल हायजिनिस्ट3
8स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)131
9डायलिसिस तंत्रज्ञ4
10सांख्यिकी सहाय्यक3
11इसीजी तंत्रज्ञ8
12सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)5
13आहार तंत्रज्ञ1
14नेत्र चिकित्सा सहाय्यक1
15औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी12
16आरोग्य सहाय्यक (महिला)12
17बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक6
18पशुधन पर्यवेक्षक2
19सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)38
20बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)51
21शस्त्रक्रियागृह सहाय्यक15
22सहाय्यक ग्रंथपाल8
23वायरमन (Wireman)2
24ध्वनीचालक1
25उद्यान सहाय्यक4
26लिपिक-टंकलेखक135
27लेखा लिपिक58
28शवविच्छेदन मदतनीस4
29कक्षसेविका/आया28
30कक्षसेविक (वॉर्डबॉय)29
  एकूण जागा 620

⬛️ शैक्षणिक पात्रता :  
पद क्र – 1 : बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी   +  02 वर्षे अनुभव
पद क्र – 2 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र – 3 : बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 4 : B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
पद क्र – 5 : पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा  + 03 वर्षे अनुभव
पद क्र – 6 : समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW  + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 7 : 12वी उत्तीर्ण  + दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण   + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 8 : BSc (Nursing) किंवा 12 वी उत्तीर्ण + GNM   + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 9 : B.Sc /DMLT   + डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण   + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 10 : सांख्यिकी पदवी + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 11: भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी. + ECG टेक्निशियन कोर्स + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 12 : शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी  + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 13 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी +  02 वर्षे अनुभव
पद क्र – 14 : 12 वी उत्तीर्ण   + ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
पद क्र – 15 : B.Pharma  + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 16 : 12 वी उत्तीर्ण  + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 17 : 12 वी उत्तीर्ण  + ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 18 : 12 वी उत्तीर्ण + पशुसंवर्धन डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 19 : 10 वी उत्तीर्ण  + ANM
पद क्र – 20 : 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र – 21 : 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण  +  02 वर्षे अनुभव
पद क्र – 22 : ग्रंथालय पदवी (B.Lib.)
पद क्र – 23 : 12 वी उत्तीर्ण  + NCVT (तारतंत्री-Wireman)
पद क्र – 24 : 10 वी उत्तीर्ण + ITI (Radio/TV/Mechanical)
पद क्र – 25 : B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
पद क्र – 26 : कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र – 27 : कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र – 28 : 10 वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 29 : 10 वी उत्तीर्ण   + 02 वर्षे अनुभव
पद क्र – 30 : 10 वी उत्तीर्ण  + 02 वर्षे अनुभव 

⬛️ वयोमर्यादा  : 1 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे  व मागासवर्गी यांसाठी 05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- व मागास प्रवर्ग व अनाथ : रु.900/-

🕔 अर्ज क .शे. तारीख : 11 मे 2025

🕔Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (लिपिक टंकलेखक & लेखा लिपिक)  : 19 मे 2025

🌍 नोकरी ठिकाणनवी मुंबई
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख11 मे 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top