(NHM Recruitment) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या 181 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नावव पदसंख्या :
पद क्र | पदाचे नाव | डिप्लोमा अप्रेंटिस |
1 | स्टेट प्रोग्राम मॅनेजर, कंसल्टंट, अकाउंट्स & फायनान्स मॅनेजर, डाटा एंट्री ऑपेरटर, सिनियर कंसल्टंट आणि इतर पदे | 181 |
एकूण पद संख्या | 181 |
⬛️ शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा, D.Pharm, B.Com, B.Tech / B.E / कोणताही पदवीधर / पदव्युत्तर पदवी, M.Com / M.Sc / MBA / PGDM / MCA
⬛️ वयोमर्यादा : 21 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गी यांसाठी 05 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.750/- व मागासवर्गीय : रु.500//-
🌍 अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commissioner, Health Services & Mission Director, National Health Mission, Mumbai Arogya Bhavan, 3rd Floor, St.George’s Hospital Compound, P.D’. Mello Road, Mumbai – 400 00
🌍 नोकरी ठिकाण | मुंबई आणि पुणे |
🌐 अर्ज क. पद्धत | Offline |
🕔 अर्ज पो. शे. तारीख | 21 फेब्रुवारी 2025 |
📄 GR PDF | Click Here |