(MPSC Pashudhan Vikas Adhikari) MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांची भरती

(MPSC Pashudhan Vikas Adhikari) MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांची भरती

(MPSC Pashudhan Vikas Adhikari) MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, […]

(MPSC Pashudhan Vikas Adhikari) MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ    2795
  एकूण पद संख्या2795

⬛️ शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी

⬛️ वयोमर्यादा  : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथसाठी  05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.394/- व मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग साठी : रु.294/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ. सुरवात 29 एप्रिल 2025
🕔 अर्ज क. शेवटची तारीख 19 मे 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top