(MPSC Civil Services) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

(MPSC Civil Services) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

(MPSC Civil Services) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, […]

(MPSC Civil Services) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1राज्य सेवा गट-अ व गट-ब127
2महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब144
3महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब114
  एकूण पद संख्या385

◼ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1: पदवी किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण    
पद क्र – 2: विज्ञान शाखेची पदवी (वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय) किंवा इतर शाखेतील गणित विषयासह पदवी उत्तीर्ण आवश्यक
पद क्र – 3 : पदवी उतीर्ण (सिव्हिल इंजिनिअरिंग)

◼ वयोमर्यादा : 01 जुलै 2025 रोजी वयोमर्यादा…. 
पद क्र. – 1 & 3 : 18/19 ते 38 वर्षे
पद क्र. – 2 : 21 ते 43 वर्षे
नोट : वयोमर्यादेत मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ साठी  05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रू.544/- व मागासवर्गीय : रू. 449/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ .सुरवात28 मार्च 2025
🕔 अर्ज क .शे. तारीख17 एप्रिल 2025 
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top