(Mahavitaran Apprentice) महावितरण अप्रेंटिस भरती – नागपूर

(Mahavitaran Apprentice) महावितरण अप्रेंटिस भरती – नागपूर

(Mahavitaran Apprentice Recruitment) महावितरण अप्रेंटिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची […]

(Mahavitaran Apprentice Recruitment) महावितरण अप्रेंटिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कोपा33
2IT05
3वायरमन (तारतंत्री)44
4इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)105
  एकूण पद संख्या187

⬛️ शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण + संबंधित विषयात ITI – NCVT (कोपा / IT /इलेक्ट्रिशियन / वायरमन)

📅 वयोमर्यादा : 31 मार्च 2025 रोजी 18 ते 32 वर्षे

🌍 नोकरी ठिकाणनागपूर
💰 परीक्षा शुल्कफी नाही
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
📅 अर्ज क. शेवटची तारीख11 मे 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top