(Maharashtr Police Recruitment) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025

(Maharashtr Police Recruitment) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025

(Maharashtr Police Recruitment) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे […]

(Maharashtr Police Recruitment) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव : पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बँड्समन / मशन शिपाई / कारागृह शिपाई भरती – 2025 करिता उमेदवारांसाठी सूचना

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पोलीस शिपाई – Police Constable12624
2पोलीस शिपाई-वाहन चालक – Police Constable-Driver515
3पोलीस शिपाई-SRPF – Police Constable-SRPF 1566
4पोलीस बॅन्डस्मन – Police Bandsmen 113
5कारागृह शिपाई – Prison Constable554
 एकूण जागा15000+
अ. क्र.जिल्हापद संख्या 
पोलीस शिपाई । पोलीस शिपाई-वाहन चालक । पोलीस बॅन्डस्मन । कारागृह शिपाई   
1मुंबई2643
2ठाणे शहर654
3पुणे शहर1968
4नागपूर शहर725
5पिंपरी चिंचवड322
6मिरा भाईंदर921
7सोलापूर शहर85
8नवी मुंबई527
9लोहमार्ग मुंबई743
10ठाणे ग्रामीण167
11रायगड97
12रत्नागिरी108
13सिंधुदुर्ग87
14नाशिक ग्रामीण380
15धुळे133
16लोहमार्ग छ. संभाजीनगर93
17वाशिम48
18अहिल्यानगर73
19कोल्हापूर88
20पुणे ग्रामीण72
21लोहमार्ग नागपूर18
22सोलापूर90
23छ. संभाजीनगर ग्रामीण57
24छ. संभाजीनगर शहर150
25परभणी97
26हिंगोली64
27लातूर46
28नांदेड199
29अमरावती ग्रामीण214
30अकोला161
31बुलढाणा162
32यवतमाळ161
33नागपूर ग्रामीण272
34वर्धा134
35गडचिरोली744
36चंद्रपूर215
37भंडारा59
38गोंदिया69
39लोहमार्ग पुणे54
40पालघर165
41बीड174
42धाराशिव148
32जळगाव171
44जालना156
45सांगली59
 एकूण जागा13773
पोलीस शिपाई-SRPF
1पुणे SRPF 173
2पुणे SRPF 2120
3नागपूर SRPF 452
4दौंड SRPF 5104
5धुळे SRPF 671
6दौंड SRPF 7165
7गडचिरोली SRPF 1385
8गोंदिया SRPF 15171
9कोल्हापूर SRPF 1631
10चंद्रपूर SRPF 17244
11काटोल नागपूर SRPF 18159
12वरणगाव  SRPF 20291
 एकूण जागा1566
 Grand Total15000+

शैक्षणिक पात्रता : 
1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई SRPF & कारागृह शिपाई :  इयत्ता 12वी उत्तीर्ण.
2. पोलीस बॅन्डस्मन : इयत्ता 10वी उत्तीर्ण.

⬛️ वयोमर्यादा : 30 नोव्हेंबर 2025 रोजी वयोमर्यादा 
पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई : 
18 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-वाहन चालक : 
19 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई SRPF : 
18 ते 25 वर्षे
 नोट : (I) 
वयोमर्यादेत मागास प्रवर्गासाठी : 05 वर्षे सूट (II) माजी सैनिक / क्रीडा / महिला व इतर विशेष प्रवर्गांना शासन निर्णयाप्रमाणे सवलत. (III) 2022 ते 2025 या काळात भरती न झाल्यामुळे काही उमेदवारांना अतिरिक्त वयोमर्यादा दिली आहे. (10 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे)

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.450/- व  मागासवर्गीय: रु.350/-

 🕔 अर्ज क. शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025     

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
📄 GR PDF Click Here

अधिक माहिती

⬛️ निवड प्रक्रिया :
1. लेखी परीक्षा – वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका (100 गुण)
2. शारीरिक चाचणी – धावणे – (1600 मीटर),धावणे – (100 मीटर) , लांब उडी इ. (एकूण 50 गुण)
3. कागदपत्र पडताळणी
4. वैद्यकीय तपासणी 

⬛️ वेतनमान :

  • पोलीस शिपाई पदासाठी वेतनमान: रु.21,700 ते रु.69,100/- दरमहा
  • यासोबतच भत्ते, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, आरोग्य सुविधा इत्यादी लाभ मिळतात.

⬛️ महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – अभ्यासक्रम व गुण वितरण:

✦ लेखी परीक्षा (Written Exam) 100 – गुण

एकूण गुण : 100
कालावधी (वेळ) : 90 मिनिटे
प्रश्न प्रकार : वस्तुनिष्ठ (Objective / MCQ)
पात्रता : शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेस पात्रता मिळते

अभ्यासक्रम व गुण वाटप

विभागविषयगुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडीमहाराष्ट्र व भारताचा इतिहास, भूगोल, संविधान, विज्ञान, पर्यावरण, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय घडामोडी25
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)तर्कशास्त्रीय प्रश्न, श्रेणी, कोडी, साम्य-भिन्नता, गणितीय तर्क25
गणितबेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, नफा-तोटा, व्याज, प्रमाण-प्रमाणभाग, वेळ-वेग-अंतर25
मराठी भाषाव्याकरण, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, वाचन समज, वाक्यरचना25
✦ शारीरिक चाचणी (Physical Test) 50 – गुण

लेखी परीक्षेपूर्वी शारीरिक चाचणी (Physical Efficiency Test) घेतली जाते.

उमेदवारक्रीडा प्रकारअंतर/वजनगुण
पुरुषधावणे1600 मीटर20 
गोळाफेक (Shot Put)7.26 किग्रॅ15
धावणे100 मीटर15
महिलाधावणे800 मीटर20
गोळाफेक (Shot Put)4 किग्रॅ15
धावणे100 मीटर15

⬛️  अंतिम गुणांकन (Final Merit) :
👉 शारीरिक चाचणी – 50 गुण
👉 लेखी परीक्षा – 100 गुण
👉 एकूण – 150  गुणांवर आधारित निवड प्रक्रिया


📄 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (10 वी व 12 वी मार्कशीट)
  • जन्मतारीख पुरावा (जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • रहिवासी दाखला
  • फोटो व स्वाक्षरी
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रांची विस्तृत माहिती

  • आधारकार्ड
  • पासपोर्ट फोटो (5 ते 10)
  • जातीचे प्रमाणपत्र
  • 10 वी, 12 वी गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
  • नॉन क्रीमीलेयर (नवीन काढून घ्यावे)
  • वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
  • EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र)
  • उच्चतम शैक्षणिक अहर्ता गुणपत्रक (असल्यास)
  • ड्रायव्हिंग लायसन्स (असल्यास)
  • जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
  • MS-CIT प्रमाणपत्र (असल्यास)
  • अन्य प्रमाणपत्र (आरक्षणाशी निगडित असल्यास)
  • पोलीस पाळी प्रमाणपत्र (असल्यास)
  • होमगार्ड प्रमाणपत्र (1095 दिवस)
  • नावात बदल असल्यास राजपत्र प्रत (गझेट)
  • खेळाडू प्रमाणपत्र (विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले)
  • पोलीस भरतीतील महिला उमेदवारांसाठी 30% आरक्षणाचा सवलतीचा प्रमाणपत्र
  • माजी सैनिक उमेदवारासाठी डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रुपइन्शुरन्स व इतर प्रमाणपत्रे

अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून अर्ज भरण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top