(Indian Coast Guard) भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती – मुदतवाढ

(Indian Coast Guard) भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती – मुदतवाढ

(Indian Coast Guard Recruitment) भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, […]

(Indian Coast Guard Recruitment) भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01नाविक (General Duty)260
02नाविक (Domestic Branch)40
  एकूण पद संख्या300

⬛️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1 : 12 वी उत्तीर्ण (Maths & Physics)
पद क्र – 2 : 10 वी उत्तीर्ण

📅 वयोमर्यादा : जन्म 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान असावा व SC / ST साठी 5 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC : रु.100/-  व SC / ST / ExSM : फी नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
📅 अर्ज क. शेवटची तारीख03 मार्च 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top