(Indian Army ZRO Pune) भारतीय सैन्य भरती 2025 – सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा

(Indian Army ZRO Pune) भारतीय सैन्य भरती 2025 – सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा

(Indian Army ZRO Pune Recruitment) भारतीय सैन्य भरती 2025  – सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक […]

(Indian Army ZRO Pune Recruitment) भारतीय सैन्य भरती 2025  – सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नाव
1सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
2सिपॉय फार्मा
3अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस
  एकूण जागा

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
पद क्र – 2 : 12 वी उत्तीर्ण  + 55 % गुणांसह D.Pharm किंवा 50 % गुणांसह B.Pharm
पद क्र – 3 : 45 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण

⬛️ वयोमर्यादा : 
पद क्र – 1 & 3 : जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.
पद क्र – 2 : जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान

💰 परीक्षा शुल्क : रु. 250/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
🕔 अर्ज क .शे. तारीख10 एप्रिल 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top