(IDBI Bank) IDBI बँकेत ”JUNIOR ASSISTANT MANAGER’ पदाच्या 676 जागांसाठी भरती

(IDBI Bank) IDBI बँकेत ”JUNIOR ASSISTANT MANAGER’ पदाच्या 676 जागांसाठी भरती

(IDBI Bank Recruitment) IDBI बँकेत ‘Junior Assistant Manager’ पदाच्या 676 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा […]

(IDBI Bank Recruitment) IDBI बँकेत ‘Junior Assistant Manager’ पदाच्या 676 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पद संख्या :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1Junior Assistant Manager (JAM) Grade ‘O’676
 एकूण पदसंख्या 676

⬛️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PwBD: साठी 55% तर इतर प्रवर्गासाठी  60% गुण आवश्यक)

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु. 1050/-  व  SC / ST / PWD : रु.250/-

📅 वयोमर्यादा : 01 मार्च 2025 रोजी 20 ते 25 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 20 मे 2025
📑 जाहिरात PDF Click Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top