(DTP Maharashtra Recruitment) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ आरेखक (गट-क) | 28 |
2 | अनुरेखक (गट-क) | 126 |
एकूण जागा | 154 |
⬛️ शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण + शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा किंवा ITI (Draftsman) + स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
⬛️ वयोमर्यादा : 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु 1000/- मागासवर्गीय : रु 900/-
🌍 नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
🕔 अर्ज भ. शेवटची तारीख | 20 जुलै 2025 |
📄 पद क्र.1 GR PDF | Click Here |
📄 पद क्र.2 GR PDF | Click Here |