(CSIR CRRI) केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागांसाठी भरती

(CSIR CRRI) केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागांसाठी भरती

(CSIR CRRI Recruitment) केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क […]

(CSIR CRRI Recruitment) केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P)    177
2ज्युनियर स्टेनोग्राफर32
  एकूण पद संख्या209

◼ शैक्षणिक पात्रता :  
पद क्र – 1 : 12 वी उत्तीर्ण   + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र – 2 : 12 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन : 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण : संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.500/- व SC / ST / PWD / ExSM : फी नाही

⬛️ वयोमर्यादा : 21 एप्रिल 2025 रोजी वयोमर्यादा…… 
पद क्र – 1 : 18 ते 28 वर्षे
पद क्र – 2 : 
18 ते 27 वर्षे
नोट : 
SC / ST साठी वयोमर्यादेत 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
🕔 अर्ज क .शे. तारीख21 एप्रिल 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top