(CISF Constable Tradesmen) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या 1161 जागांसाठी भरती

(CISF Constable Tradesmen) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या 1161 जागांसाठी भरती

(CISF Constable Tradesmen Recruitment) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या 1161 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, […]

(CISF Constable Tradesmen Recruitment) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या 1161 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01कॉन्स्टेबल – कुक493
02कॉन्स्टेबल – कॉबलर09
03कॉन्स्टेबल – टेलर23
04कॉन्स्टेबल – बार्बर199
05कॉन्स्टेबल – वॉशरमन262
06कॉन्स्टेबल – स्वीपर152
07कॉन्स्टेबल – पेंटर2
08कॉन्स्टेबल – कारपेंटर9
09कॉन्स्टेबल – इलेक्ट्रिशियन4
10कॉन्स्टेबल – माळी4
11कॉन्स्टेबल – वेल्डर1
12कॉन्स्टेबल – चार्ज मेकॅनिक1
13कॉन्स्टेबल – मोटार पंप अटेंडंट2
  एकूण पद संख्या1161

⬛️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र. – 1 ते 5 व 7 ते 13 : 10 वी उत्तीर्ण
पद क्र. – 06 : 10 वी उत्तीर्ण  + ITI

📅 वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे व SC / ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC : रु.100/- व SC / ST / ExSM : फी नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
📅 अर्ज क. शेवटची तारीख03 एप्रिल 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share