(BOMBAY HIGH COURT) मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती

(BOMBAY HIGH COURT) मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती

(Bombay High Court Recruitment) मुंबई उच्च न्यायालयात 2331  जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, […]

(Bombay High Court Recruitment) मुंबई उच्च न्यायालयात 2331  जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 लघुलेखक (उच्च श्रेणी)19
2 लघुलेखक (निम्न श्रेणी)56
3लिपिक1332
4वाहनचालक (Staff Car Driver)37
5शिपाई / हमाल / फरश887
  एकूण पद संख्या2331

⬛️ शैक्षणिक पात्रता : 

पद क्र – 1 : कोणत्याही शाखेची पदवी + शॉर्टहँड वेग प्रति मिनिट 100 शब्द + इंग्रजी टायपिंग वेग प्रति मिनिट 40 शब्द

पद क्र – 2 : कोणतीही पदवी + शॉर्टहँड वेग प्रति मिनिट 80 शब्द + इंग्रजी टायपिंग वेग प्रति मिनिट 40 शब्द

पद क्र – 3 : पदवीधर + संगणकावर टायपिंगसाठी GCC-TBC प्रमाणपत्र किंवा ITI मधील इंग्रजी टायपिंग (40 शब्द प्रति मिनिट) + MS-CIT किंवा त्यास समकक्ष संगणक कोर्स

पद क्र – 4 : दहावी उत्तीर्ण + हलक्या वाहनासाठी ड्रायव्हिंग लायसन्स + वाहन चालविण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव

पद क्र – 5 : किमान सातवी उत्तीर्ण

⬛️ वयोमर्यादा  :  08 डिसेंबर 2025 रोजी वयोमर्यादा…..
पद क्र – 1 : 21 ते 38 वर्षे
पद क्र – 2 : 21 ते 38 वर्षे
पद क्र – 3 : 18 ते 38 वर्षे
पद क्र – 4 : 21 ते 38 वर्षे
पद क्र – 5 : 18 ते 38 वर्षे
नोट : मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : रु.1000/-

🌍 नोकरी ठिकाणमुंबई, नागपूर & छ.संभाजीनगर
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ. सुरवात15 डिसेंबर 2025
🕔 अर्ज भ. शेवटची तारीख 05 जानेवारी 2026
📄 GR PDF – पद क्र : 1Click Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top