(BOMBAY HIGH COURT) मुंबई उच्च न्यायालयात 11 जागांसाठी वाहनचालक पदाची भरती

(BOMBAY HIGH COURT) मुंबई उच्च न्यायालयात 11 जागांसाठी वाहनचालक पदाची भरती

(Bombay High Court Recruitment) मुंबई उच्च न्यायालयात 11 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, […]

(Bombay High Court Recruitment) मुंबई उच्च न्यायालयात 11 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वाहनचालक (Staff Car Driver)11
  एकूण पद संख्या11

⬛️ शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 10 वी उत्तीर्ण   + हलके मोटार वाहन चालक परवाना  + 03 वर्षे अनुभव

⬛️ वयोमर्यादा  : 21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वर्षे  व मागासवर्गी यांसाठी – 05 वर्षे सूट

🌍 नोकरी ठिकाण  17 फेब्रुवारी 
💰 परीक्षा शुल्करु.500/-
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज पो.  शेवटची तारीख 09 मे 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top