(BAMU) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 जागांसाठी भरती

(BAMU) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 जागांसाठी भरती

(BAMU Recruitment) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क […]

(BAMU Recruitment) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1प्राध्यापक08
2सहयोगी प्राध्यापक12
3सहायक प्राध्यापक53
  एकूण पदसंख्या73

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 : 
Ph.D.  + 10 संशोधन प्रकाशने   + 10 वर्षे अनुभव
पद क्र – 2 : Ph.D.  + 10 संशोधन प्रकाशने   +  07 वर्षे अनुभव
पद क्र – 3 : B.E. / B. Tech. / B.S. and M.E. / M. Tech. / M. Pharma. (Pharmaceutics) / M.S. / Integrated M. Tech./ NET/ SET/ Ph.D. 

⬛️ वयोमर्यादा :  Not Available

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.500/- व मागासवर्गीय : रु.300/-

🌍 नोकरी ठिकाणछ. संभाजीनगर
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
🕔 अर्ज क .शे. तारीख09 मे 202
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top