(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांसाठी भरती

(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांसाठी भरती

(ASRB Recruitment) Agricultural Scientists Recruitment Board – कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक […]

(ASRB Recruitment) Agricultural Scientists Recruitment Board – कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)458
02कृषी संशोधन सेवा (ARS)
03सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS)41
04सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO)83
  एकूण पद संख्या582

⬛️ शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
📅 वयोमर्यादा : जन्म 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान असावा 
पद क्र – 1 : 01 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्षे
पद क्र – 2 : 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे
पद क्र – 3 : 21 मे 2025 रोजी 21 ते 35 वर्षे
पद क्र – 4 : 21 मे 2025 रोजी 21 ते 35 वर्षे
नोट :  SC / ST साठी 5 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : 
NET : UR – रु.1000/- ,  । EWS/ OBC    – रु.500/-,  । SC / ST / PWD /महिला/ट्रांसजेंड – रु.250/-
ARS / SMS / STO : UR – रु.1000/- ,  । EWS/ OBC    – रु.800/-,  । SC / ST / PWD /महिला/ट्रांसजेंड – फीस नाही 

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
📅 अर्ज भरण्यास सुरवात22 एप्रिल 2025
📅 अर्ज भ. शेवटची तारीख21 मे 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top