(AAI Recruitment) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | Junior Executive (Air Traffic Control-ATC) | 02 |
एकूण जागा | 206 |
⬛️ शैक्षणिक पात्रता : B.Sc (Physics & Mathematics) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Physics & Mathematics हे कोणत्याही सेमिस्टरमध्ये विषय असणे आवश्यक)
⬛️ वयोमर्यादा : 24 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
🌍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.1000/- व SC / ST / ExSM / PWD / महिला : फी नाही
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
📅 अर्ज भ. सुरवात | 25 एप्रिल 2025 |
📅 अर्ज भ. शेवटची तारीख | 24 मे 2025 |
📑 जाहिरात (PDF) | Click Here |