वीन संधी! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली येथे विविध पदांसाठी मुलाखती!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक/प्रदर्शक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी या पदांच्या एकूण 198 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया आयोजित केली जात आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक , शिक्षक/प्रदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी
- पदसंख्या – 198 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली
- मुलाखतीची तारीख – प्रत्येक आठवड्यातील बुधवारी
- अधिकृत वेबसाईट – https://www.gscgadchiroli.ac.in/
GMC Gadchiroli Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| प्राध्यापक | 17 |
| सहयोगी प्राध्यापक | 27 |
| सहायक प्राध्यापक | 41 |
| शिक्षक/प्रदर्शक | 25 |
| वरिष्ठ निवासी | 39 |
| कनिष्ठ निवासी | 48 |
| क्लिनिकल सायलॉजिस्ट | 01 |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/zOT5H |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://gmcgadchiroli.org/ |