बाल विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाकरिता 31 पदे रिक्त

बाल विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाकरिता 31 पदे रिक्त

एकात्मिक मालविकास सेवा योजना प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने […]

एकात्मिक मालविकास सेवा योजना प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2025 आहे.

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पदसंख्या – 31 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • वयोमर्यादा – 18 वर्षे ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) चंद्रपूर उत्तर चिमूर व्दारा बाल विकास प्रकल्प (ग्रामिण) चिमूर पंचायत समिती, चिमूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2025
  • अधिकृत वेबसाईट –  https://chanda.nic.in/en/
पदाचे नावपद संख्या 
अंगणवाडी मदतनिस31

Educational Qualification For Chandrapur Anganwadi Recruitment 2025

https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-5562325170731835&output=html&h=280&slotname=9366326657&adk=2573296600&adf=3548937063&pi=t.ma~as.9366326657&w=759&abgtt=11&fwrn=4&fwrnh=100&lmt=1744026765&rafmt=1&format=759×280&url=https%3A%2F%2Fmahabharti.in%2Fchandrapur-anganwadi-bharti-2025%2F&fwr=0&fwrattr=true&rpe=1&resp_fmts=3&wgl=1&uach=WyJXaW5kb3dzIiwiMTkuMC4wIiwieDg2IiwiIiwiMTM0LjAuNjk5OC4xNzgiLG51bGwsMCxudWxsLCI2NCIsW1siQ2hyb21pdW0iLCIxMzQuMC42OTk4LjE3OCJdLFsiTm90OkEtQnJhbmQiLCIyNC4wLjAuMCJdLFsiR29vZ2xlIENocm9tZSIsIjEzNC4wLjY5OTguMTc4Il1dLDBd&dt=1744043481379&bpp=1&bdt=461&idt=332&shv=r20250403&mjsv=m202504010101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D8cea219739af5491%3AT%3D1743846045%3ART%3D1744043202%3AS%3DALNI_MZV9CdVC0UdLyznwDufC6g5ixoNhQ&gpic=UID%3D0000108b310a0062%3AT%3D1743846045%3ART%3D1744043202%3AS%3DALNI_MYyeImjnx1ohk4DDl3CHHq8PkzIDg&eo_id_str=ID%3D2d94c194351ee7c8%3AT%3D1743846045%3ART%3D1744043202%3AS%3DAA-Afja4bSrrZGPlF2RLRaGowrnu&prev_fmts=0x0%2C759x280&nras=1&correlator=7162350214718&frm=20&pv=1&u_tz=330&u_his=1&u_h=1080&u_w=1920&u_ah=1032&u_aw=1920&u_cd=24&u_sd=1&dmc=8&adx=373&ady=3611&biw=1905&bih=945&scr_x=0&scr_y=0&eid=95355972%2C95355974%2C31091511%2C31091544%2C95331833%2C95355311%2C95356654%2C31091198%2C95357454&oid=2&pvsid=3149530512898385&tmod=70893308&uas=0&nvt=1&ref=https%3A%2F%2Fmahabharti.in%2Fjobs-in-chandrapur%2F&fc=1920&brdim=0%2C0%2C0%2C0%2C1920%2C0%2C1920%2C1032%2C1920%2C945&vis=1&rsz=%7C%7CEebr%7C&abl=CS&pfx=0&fu=128&bc=31&bz=1&td=1&tdf=2&psd=W251bGwsbnVsbCxudWxsLDNd&nt=1&pgls=CAEaBTYuNy4y~CAEQBg..~CAA.&ifi=3&uci=a!3&btvi=1&fsb=1&dtd=339

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनिस12 वी पास
  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2025 आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/NX6CX
✅ अधिकृत वेबसाईटhttps://chanda.nic.in/en/

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top