(Union Bank of India) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती

(Union Bank of India) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती

(Union Bank of India Recruitment) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, […]

(Union Bank of India Recruitment) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (Credit)250
2असिस्टंट मॅनेजर (IT)250
  एकूण जागा500

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 : कोणत्याही शाखेतील पदवी + CA/CMA(ICWA)/CS  किंवा 60% गुणांसह MBA / MMS / PGDM / PGDBM
पद क्र – 2 : B.E. / BTech / MCA / MSc (IT) / MS / MTech (Computer Science Engineering / IT / Electronics / Electronics & Computer Science/Electronics & Telecommunications/Data Science/Machine Learning & AI / Cyber Security)  + 01 वर्ष अनुभव

⬛️ वयोमर्यादा : 01 एप्रिल 2025 रोजी 22 ते 30 वर्षे व SC व ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC : रु.1180/- व SC / ST / PWD : रु.177/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाइन
🕔 अर्ज क .शे. तारीख20 मे 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top