(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव पदांच्या 63 जगासाठी भरती

(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव पदांच्या 63 जगासाठी भरती

(HPCL Recruitment) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव पदांच्या 63 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा […]

(HPCL Recruitment) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव पदांच्या 63 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical)11
2ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrica)17
3ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation)06
4ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical)01
5ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire & Safety)28
  एकूण पद संख्या63

⬛️ शैक्षणिक पात्रता :  
पद क्र – 1 : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र – 2 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र – 3 : इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र – 4 : केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र – 5 : BSc  + फायर & सेफ्टी डिप्लोमा    

⬛️ वयोमर्यादा  : 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 25 वर्षे  SC / ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.1180/- व SC / ST / PWD : फी नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख10 मे 2025
📄 शुद्धीपत्रकClick Here
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top