(MPSC Medical) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 792 जागांसाठी भरती

(MPSC Medical) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 792 जागांसाठी भरती

(MPSC Medical Recruitment) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 792 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे […]

(MPSC Medical Recruitment) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 792 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब716
 विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब76
  एकूण पद संख्या792

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 :  MD / MS / DNB + 01 वर्षे अनुभव
पद क्र – 2 : MD / DM / M.Ch    

⬛️ वयोमर्यादा  : 01 ऑगस्ट 2025 रोजी 19 ते 40 वर्षे व मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथसाठी  05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : 
पद क्र – 1 : खुला प्रवर्ग : रु.719/-  व मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग : रु. 449/-
पद क्र – 2 : खुला प्रवर्ग : रु.394/-  व मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग : रु. 294/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ. सुरवात 29 एप्रिल 2025
🕔 अर्ज क. शेवटची तारीख 19 मे 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top