(NMDC Steel Limited Recruitment) NMDC स्टील लिमिटेड मध्ये 934 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | CE-02, CE-03, CE-04, CE-05, CE-06, CE-07, CE-08, CE-09, CE-10 | 934 |
एकूण पद संख्या | 934 |
⬛️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी / B.Tech / B.E. /Diploma / ITI / CA / M.A. / MBA / PGDM / PG Diploma
⬛️ वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत
💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.500/- व SC / ST / PWD / ExSM : फी नाही
🌍 नोकरी ठिकाण | नागरनार, छत्तीसगड |
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
🕔 अर्ज पो. शेवटची तारीख | 08 मे 2025 |
📄 GR PDF | Click Here |