(IGR Maharashtra Recruitment) महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | शिपाई (गट ड) | 284 |
एकूण पद संख्या | 284 |
◼ शैक्षणिक पात्रता : कमीत कमी – 10 वी उत्तीर्ण
◼ वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे व मागासवर्गी यांसाठी 05 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- व राखीव प्रवर्ग/अनाथ : रु.900/-
🌍 नोकरी ठिकाण | पुणे |
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
📅 अर्ज भ. शे. तारीख | 10 मे 2025 |
📄 जाहिरात | Click Here |