(AFMS) सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 400 जागांसाठी भरती

(AFMS) सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 400 जागांसाठी भरती

(AFMS Recruitment) Indian Army, Armed Forces Medical Services – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 400 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी […]

(AFMS Recruitment) Indian Army, Armed Forces Medical Services – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 400 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1SSC मेडिकल ऑफिसर400
  एकूण पद संख्या400

◼ शैक्षणिक पात्रता :  MBBS  + 31 मार्च 2025 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण

◼ वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2025 रोजी 30/35 वर्षांपर्यंत.

💰 परीक्षा शुल्क :  रु 200/-

🌍 मुलाखतीचे ठिकाण : आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.

📅 मुलाखत दिनांक : 19 जून 2025 पासून

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
📅 अर्ज  भ. शे. तारीख12 मे 2025
📄 जाहिरातClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top