(AIIMS Delhi) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 199 जागांसाठी भरती

(AIIMS Delhi) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 199 जागांसाठी भरती

(AIIMS Delhi Recruitment) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 199 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क […]

(AIIMS Delhi Recruitment) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 199 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोफेसर27
2 एडिशनल प्रोफेसर20
3असोसिएट प्रोफेसर30
4असिस्टंट प्रोफेसर 122
  एकूण जागा199

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 : 
MD/MS किंवा समतुल्य    + 14 वर्षे अनुभव
पद क्र – 2 : MD/MS किंवा समतुल्य    + 10 वर्षे अनुभव
पद क्र – 3 : MD/MS किंवा समतुल्य    + 06 वर्षे अनुभव
पद क्र – 4 : MD/MS किंवा समतुल्य    + 03 वर्षे अनुभव    

⬛️ वयोमर्यादा : 09 मे 2025 रोजी 50 वर्षांपर्यंतव SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General/OBC : रु.3000/-  व SC / ST / EWS :रु.2400/-

🌍 नोकरी ठिकाणनवी दिल्ली
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ. सुरवात10 एप्रिल 2025
🕔 अर्ज भ. शेवटची तारीख09 मे 2025
📑 जाहिरात PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top