SECR Bharti 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती

SECR Bharti 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1007 Total 1007 ट्रेड नुसार तपशील: अ. […]

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1007
Total1007

ट्रेड नुसार तपशील:

अ. क्र.ट्रेड पद संख्या
नागपूर विभाग 
1 फिटर66
2 कारपेंटर39
3वेल्डर17
4COPA170
5इलेक्ट्रिशियन253
6स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट20
7प्लंबर36
8पेंटर52
9वायरमन42
10इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक12
11डीझेल मेकॅनिक110
12उपहोलस्टेरेर (ट्रिमर)0
13मशिनिस्ट05
14टर्नर07
15डेंटल लॅब टेक्निशियन01
16हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन01
17हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर01
18गॅस कटर00
19स्टेनोग्राफर (हिंदी)12
20केबल जॉइंटर21
21डिजिटल फोटोग्राफर03
22ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV)03
23MMTM12
24मेसन36
Total919
मोतीबाग वर्कशॉप 
1फिटर44
2वेल्डर09
3 कारपेंटर00
4पेंटर00
5टर्नर04
6सेक्रेटरिअल स्टेनो00
7इलेक्ट्रिशियन18
8COPA13
Total88
Grand Total1007
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 05 एप्रिल 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर विभाग
Fee: फी नाही.
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मे 2025
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top