(Mumbai University Apprentice) मुंबई विद्यापीठात 94 जागांसाठी भरती

(Mumbai University Apprentice) मुंबई विद्यापीठात 94 जागांसाठी भरती

(Mumbai University Apprentice Recruitment) मुंबई विद्यापीठात 94 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , […]

(Mumbai University Apprentice Recruitment) मुंबई विद्यापीठात 94 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फायनान्स & अकाउंट असिस्टंट15
2लोअर ग्रेड स्टेनोग्राफर04
3ज्युनियर इंजिनिअर (Civil)06
4ज्युनियर इंजिनिअर  (Electrical)02
5लॉ असिस्टंट04
6लॅब असिस्टंट10
7लायब्ररी असिस्टंट02
8इलेक्ट्रीशियन05
9कारपेंटर04
10प्लंबर03
11मेसन10
12ड्रायव्हर04
13मल्टी टास्क ऑपरेटर25
  एकूण जागा 94

⬛️ शैक्षणिक पात्रता :  
पद क्र – 1, 2 & 13 : कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र – 3 : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी
पद क्र – 4 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी
पद क्र – 5 : विधी पदवी
पद क्र – 6 : B.Sc
पद क्र – 7 : लायब्ररी सायन्स पदवी
पद क्र – 8 : इलेक्ट्रिशियन डिप्लोमा
पद क्र – 9 : कारपेंटर डिप्लोमा
पद क्र – 10 : प्लंबिंग डिप्लोमा
पद क्र – 11 : मेसन डिप्लोमा
पद क्र – 12 : कोणत्याही शाखेतील पदवी + वाहन चालक परवाना

⬛️ वयोमर्यादा  :अप्रेंटिसशिप नियमानुसार असेल

💰 परीक्षा शुल्क : फी नाही

🌍 नोकरी ठिकाणमुंबई
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख17 एप्रिल 2025 
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top