(Indian Navy Boat Crew Staff) भारतीय नौदलात विविध पदांच्या 327 जागांसाठी भरती

(Indian Navy Boat Crew Staff) भारतीय नौदलात विविध पदांच्या 327 जागांसाठी भरती

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  : पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 लास्कर्सचा सिरंग 57 2 लास्कर 192 3 […]

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लास्कर्सचा सिरंग57
2लास्कर192
3फायरमन (बोट क्रू)73
4टोपास05
  एकूण जागा327

⬛️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1 : (I) 10 वी उत्तीर्ण   (II) सिरंग प्रमाणपत्र  (III) 02 वर्षे अनुभव
पद क्र – 2 : (I) 10 वी उत्तीर्ण   (II) पोहण्याचे ज्ञान  (III) 01 वर्ष अनुभव
पद क्र – 3 : (I) 10 वी उत्तीर्ण   (II) पोहण्याचे ज्ञान  (III)  समुद्रपूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
पद क्र – 4 : (I) 10 वी उत्तीर्ण   (II) पोहण्याचे ज्ञान

⬛️ वयोमर्यादा : 01 एप्रिल 2025 रोजी 18 ते 25 वर्षे  व SC / ST – 05 वर्षे तर  OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.850/- व SC / ST / PWD : रु.175/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
🕔 अर्ज क .शे. तारीख01 एप्रिल 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top