(Bank of India Recruitment) बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 180 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | चीफ मॅनेजर | 21 |
2 | सिनियर मॅनेजर | 85 |
3 | लॉ ऑफिसर | 17 |
4 | मॅनेजर | 57 |
एकूण जागा | 180 |
⬛️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1 : (I) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics / Electrical / Electronics / Electronics & Communication) किंवा MCA (II) BFSI डोमेनमध्ये ओरेकल लार्ज डेटाबेस व्यवस्थापित करण्याचा किमान 7 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव.
पद क्र – 2 : (I) 60% गुणांसह B.E. / B. Tech / B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA (II) आयटीमध्ये किमान 7 वर्षांचा पोस्ट-बेसिक पात्रता अनुभव, ज्यापैकी किमान 5 वर्षांचा नेटवर्किंग डोमेनचा अनुभव.
पद क्र – 3 : (I) विधी पदवी (LLB) (II) किमान 7 वर्षांचा आयटी उद्योग/BFSI or IT Vertical मध्ये क्लाउड स्पेशालिस्ट म्हणून अनुभव, ज्यामध्ये Cloud Administrator/ Cloud Engineer/ Cloud Specialist म्हणून 5 वर्षांचा अनुभव.
पद क्र – 4 : IT Industry मध्ये किमान 7 वर्षांचा अनुभव
⬛️ वयोमर्यादा : 01 जानेवारी 2025 रोजी वयोमर्यादा…….
पद क्र – 1 : 40 / 42 / 45 वर्षांपर्यंत
पद क्र – 2 : 37 / 38 /40 वर्षांपर्यंत
पद क्र – 3 : 32 वर्षांपर्यंत
पद क्र – 4 : 32 / 34 / 35 वर्षांपर्यंत
नोट : वयोमर्यादेत SC व ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.850/- व SC / ST / PWD : रु.175/-
🌍 नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
🕔 अर्ज क .शे. तारीख | 23 मार्च 2025 |
📄 GR PDF | Click Here |