(IPPB Recruitment) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ‘एक्झिक्युटिव’ पदाच्या 51 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | Executive | 51 |
एकूण जागा | 51 |
⬛️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
⬛️ वयोमर्यादा : 1 फेब्रुवारी 2025 रोजी 21 ते 35 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.750/- व SC/ST / ExSM / महिला : रु.150/-
🌍 नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
🕔 अर्ज भ. शेवटची तारीख | 21 मार्च 2025 |
📄 GR PDF | Click Here |