(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये विविध पदांच्या 215 जागांसाठी भरती

(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये विविध पदांच्या 215 जागांसाठी भरती

(Assam Rifles Recruitment) असम राइफल्स मध्ये विविध पदांच्या 215 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा […]

(Assam Rifles Recruitment) असम राइफल्स मध्ये विविध पदांच्या 215 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01धार्मिक शिक्षक (RT)03
02रेडिओ मेकॅनिक (RM)17
03लाइनमन (Lmn) फील्ड08
04इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक04
05इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल17
06रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक02
07अपहोल्स्टर08
08व्हेईकल मेकॅनिक फिटर20
09ड्राफ्ट्समन10
10इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल17
11प्लंबर13
12ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (OTT)01
13फार्मासिस्ट08
14एक्स-रे असिस्टंट10
15 वेटरनरी फिल्ड असिस्टंट (VFA)07
16सफाई70
  एकूण पद संख्या215

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र -1 : पदवीधर + संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
पद क्र – 2 : 10 वी उत्तीर्ण   + संबंधित विषयात डिप्लोमा
पद क्र – 3 ते 7 व 11 : 10 वी उत्तीर्ण   + संबंधित विशूट ITI 
पद क्र – 8 : 10 वी उत्तीर्ण   + डिप्लोमा/ITI
पद क्र  – 9 : 12 वी उत्तीर्ण   + डिप्लोमा (Architectural Assistantship)
पद क्र – 10 : इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र – 12 : 12 वी उत्तीर्ण  + ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा
पद क्र – 13 : 12वी उत्तीर्ण  + D.Pharm/B.Pharm
पद क्र – 14 : 12 वी उत्तीर्ण + रेडिओलॉजी डिप्लोमा
पद क्र – 15 : 12 वी उत्तीर्ण  + वेटरनरी सायंस डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव
पद क्र – 16 : 10 वी उत्तीर्ण
📅 वयोमर्यादा : 01 जानेवारी 2025 रोजी
पद क्र – 1 & 10: 18 ते 30 वर्षे
पद क्र – 2, 6 & 9 : 18 ते 25 वर्षे
पद क्र – 3, 4, 5, 7, 8, 11, 12, 14, & 16 : 18 ते 23 वर्षे
पद क्र – 13 : 20 ते 25 वर्षे
पद क्र – 15 : 21 ते 23 वर्षे

नोट : वयोमर्यादा SC / ST साठी  05 वर्षे तर, OBC साठी  03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : 
पद क्र – 1 ते 10 : 
रु. 200/-
पद क्र – 11 ते 16 : 
रु. 100/-
नोट : SC / ST / ExSM / महिला : 
फी नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन 
📅 अर्ज क. शेवटची तारीख22 मार्च 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top