(MH-SET) सहायक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा – 2025 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
◼ परीक्षेचे नाव : MH SET (सहायक प्राध्यापक परीक्षा )
◼ शैक्षणिक पात्रता : खुल्या प्रवर्गासाठी ५५% तर मागास प्रवर्गासाठी ५०% गुणांसह यू.जी.सी. द्वारे मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी
💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: रु. 850/- व मागासवर्गीय : रु. 650/-
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
🕔 अर्ज भरण्यास सुरवात | 24 फेब्रुवारी 2025 |
🕔 अर्ज भ. शेवटची तारीख | 14 मार्च 2025 |
◼ जाहिरात PDF | Click Here |