(RRB Ministerial) भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती – मुदतवाढ

(RRB Ministerial) भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती – मुदतवाढ

(RRB Ministerial Recruitment) भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 1036 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क […]

(RRB Ministerial Recruitment) भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 1036 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदव्युत्तर शिक्षक (PGT)187
2सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training)3
3प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)338
4चीफ लॉ असिस्टंट54
5पब्लिक प्रासक्यूटर20
6फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium)18
7सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग2
8ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi130
9सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर3
10स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर59
11लायब्रेरियन10
12संगीत शिक्षिका3
13विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक188
14सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School)2
15लॅब असिस्टंट (School)7
16लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist)12
  एकूण पद संख्या1036

◼ शैक्षणिक पात्रता : udapting soon…..

◼ वयोमर्यादा :  01 जानेवारी 2025 रोजी, वयोर्मयादा…..  
पद क्र – 1, 3, 6, 12, 13, 14 & 15 : 18 ते 48 वर्षे
पद क्र – 2 & 7 : 18 ते 38 वर्षे
पद क्र – 4 : 18 ते 43 वर्षे
पद क्र – 5 : 18 ते 35 वर्षे
पद क्र – 8, 9 & 10 : 18 ते 36 वर्षे
पद क्र.11 & 16 : 18 ते 33 वर्षे
नोट : वयोमर्यादेत SC / ST साठी 05 वर्षे तर OBC साठी  03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.500/-  व  SC / ST / ExSM / EBC / महिला : रु.250/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज  क. शे. तारीख 28 फेब्रुवारी 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top