(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 173 जागांसाठी भरती

(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 173 जागांसाठी भरती

(Mahagenco Recruitment) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 173  जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क […]

(Mahagenco Recruitment) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 173  जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ03
2अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ19
3उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ27
4सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ75
5कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ49
  एकूण पद संख्या173

◼ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1 : B.E./B.Tech (Chemical Technology / Engineering) किंवा M.Sc. (Chemistry) + 09 वर्षे अनुभव
पद क्र – 2 : B.E./B.Tech (Chemical Technology) + 07 वर्षे अनुभव किंवा  M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव किंवा   B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव
पद क्र – 3 : B.E./B.Tech (Chemical Technology) + 03 वर्षे अनुभव किंवा  M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव किंवा   B.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव
पद क्र – 4 : B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 03 वर्षे अनुभव
पद क्र – 5 : B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry)  B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव

◼ वयोमर्यादा :  12 मार्च 2025 रोजी वयोमर्यादा……… 
पद क्र – 1 & 2 : 40 वर्षांपर्यंत
पद क्र – 3 ते 5 : 38 वर्षांपर्यंत
नोट : वयोमर्यादेत मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट 

💰 परीक्षा शुल्क : 
पद क्र – 1 ते 4 : खुला प्रवर्ग : रु.944/-  व राखीव प्रवर्ग : रु. 708/-
पद क्र – 5 : खुला प्रवर्ग : रु.590/- व [राखीव प्रवर्ग : रु.390/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाइन
🕔 अर्ज  क. शे. तारीख12 मार्च 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top