Indian Navy SSC Officer भारतीय नौदलात विविध पदांच्या 270 जागांसाठी भरती

Indian Navy SSC Officer भारतीय नौदलात विविध पदांच्या 270 जागांसाठी भरती

(Indian Navy SSC Officer Recruitment) भारतीय नौदलात विविध पदांच्या 270 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, […]

(Indian Navy SSC Officer Recruitment) भारतीय नौदलात विविध पदांच्या 270 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1Executive Branch (GS(X)/Hydro)60
2Pilot26
3Naval Air Operations Officer (Observer)12
4Air Traffic Controller (ATC)18
5Logistics28
6SSC Education15
7Engineering Branch38
8Electrical Branch45
9Naval Constructor18
  एकूण पद संख्या270

◼ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1 ते 5 : 60% गुणांसह BE /B.Tech किंवा B.Sc / B.Com / B.Sc (IT) + PG डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
पद क्र – 6 : प्रथम श्रेणी मधून M.Sc. (Maths / Operational Research / Physics / Applied Physics / Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
पद क्र – 7 ते 9 : 60% गुणांसह BE/B.Tech

◼ वयोमर्यादा :  01 जानेवारी 2025 रोजी, वयोर्मयादा…..  
पद क्र – 01 : जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006
पद क्र – 2 & 3 : जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2007
पद क्र – 04 : जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005
पद क्र – 5, 7, 8 & 9 : जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006
पद क्र. 06 : जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005
नोट : वयोमर्यादेत SC / ST साठी 05 वर्षे तर OBC साठी  03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : शुल्क नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाइन
🕔 अर्ज  क. शे. तारीख25 फेब्रुवारी 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top