(Post Office GDS) भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती

(Post Office GDS) भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती

(Post Office GDS Recruitment) भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क […]

(Post Office GDS Recruitment) भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव  : पदाचे नाव व पदसंख्या

शाखा क्र.शाखापद संख्या
1GDS ब्रँच पोस्ट मास्टर (BPM)21413
2GDS असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)
3डाक सेवक
 एकूण जागा 21413
अ क्र राज्यपदसंख्या
01Andhra Pradesh1215
02Assam655
03Bihar783
04Chhattisgarh638
05Delhi30
06Gujarat1203
09Haryana82
10Himachal Pradesh331
11Jammu Kashmir255
12Jharkhand822
13Karnataka1135
14Kerala1385
15Madhya Pradesh1314
16Maharashtra1498
17North Eastern1260
18Odisha1101
19Punjab400
20Tamil Nadu2292
21Uttar Pradesh3004
22Uttarakhand568
23West Bengal923
24Telangana519
 एकूण जागा 21413

⬛️ शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण  + मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र + स्थानिक भाषेच ज्ञान आवश्यक 

⬛️ वयोमर्यादा :  18 ते 40 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.100/-  व SC / ST /  PWD / महिला : फी नाही

🌍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

🌐 अर्ज क. पद्धतऑनलाइन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 03 मार्च  2025
📑 जाहिरात PDF Click Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top