(GMC Nanded) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे ग्रुप-D पदांच्या 86 जागांसाठी भरती

(GMC Nanded) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे ग्रुप-D पदांच्या 86 जागांसाठी भरती

(GMC Nanded) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे ग्रुप-D पदांच्या 86 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा […]

(GMC Nanded) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे ग्रुप-D पदांच्या 86 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग    79
 2गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर17
  एकूण पद संख्या86

⬛️ शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण

⬛️ वयोमर्यादा  : 24 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गी यांसाठी 05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- व  मागासवर्गीय/आदुघ : रु.900/-

🌍 नोकरी ठिकाणनांदेड
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क. शेवटची तारीख 16 मे 2025
📄 GR PDFClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Digital Expert Online Services

+91 9370825761

Share

Scroll to Top